संत चोखामेला जी भारतीय इतिहास के महान विद्रोही
संत चोखामेला जी भारतीय इतिहास के महान विद्रोही, जिन्होंने ब्राहमनी आडम्बर को ठुकराया, विट्ठल ही सही में बुद्ध है वो जानते थे ............ पंढरपुर के विट्ठल ही भगवान बुद्ध है ! अपना इतिहास जानो ! अपना इतिहास जानो !
चोखोबाची भक्ती ही मुळवंशी एकलव्या सारखी होती. एकलव्याने गुरु द्रोणाची मूर्ती तयार करून, तथागत बुद्धांच्या अतः दीप: भव: या शिकवणी प्रमाणे स्वयं सिद्ध होवून श्रेष्ट दर्ज्याची धनुर्विद्या आत्मसात केली. तसेच संत चोखोबा पांडुरंगाला आपला गुरु मनात असे, देव नाही. पांडुरंगाच्या निमित्ताने ते सनातनी विषमतावादी ब्राह्मणी धर्मावर कडाडून हल्ला करीत असे.
No comments:
Post a Comment