विठ्ठल मंदिर पूर्वीचे बुद्ध विहार होते, विहार सर्व समजा करिता खुले होते, कारण बुद्ध विचारात समता, बंधुभाव, करुणा, आपुलकी होती. १३ व्या शतका पासून बहुजन समाजातील सर्व शुद्र अतिशूद्र संत उदा. गोरा कुंभार, नरहरी सोनार, सावता माळी, सेना न्हावी, चोखोबा- सोयराबाई -बांका- निर्मला महार, तुकाराम कुणबी, ... यांनी बुद्धाच्या समतावादी विचारांचा प्रचार केला.
मात्र ब्राह्मण बडव्यानि आपल्या नीच वृत्ती प्रमाणे मूर्तीत बदल करून, बुद्धाचे विठ्ठल केले व शुद्र अतिशूद्र संत सह बहुजनांना मंदिर प्रवेश नाकारला.
हा इतिहास बाबासाहेबांना माहित होता,, लोकांना या बाबत जागृत केले पाहिजे, निदान सत्य इतिहास तरी बहुजनान पर्यंत नेवूया..
जय भीम ! जय चोखोबा ! जय बुद्ध !
No comments:
Post a Comment