सनातन्या विरुद्ध बंड करणारा महान योद्धा संत चोखोबा
सनातन्या विरुद्ध बंड करणारा महान योद्धा संत चोखोबा
भटा बामणांनी नेहमी प्रमाणे कपट कारस्थान करून चोखोबाचा समतेचा हुंकार
दळपवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे विद्रोही अभंग, जाळून टाकले व स्मरणातील अभंगात भेसळ करून त्यास विकृत केले. चोखोबांनी पांडुरंगास कधीही देव म्हणून स्वीकारले नाही तर ते त्यांना गुरु मानीत असे. पांडुरंग हेच बुद्ध आहेत, हे चोखोबांना माहित होते, त्यांच्या विद्रोही क्रांतीची मशाल विशाल रूप धारण करून भिक्षुकशाही संपवते कि काय या भीतीने, ब्रम्हाच्या मुखातील पैदास भटांनी अनेक यातना देवून त्यांना छळले, व शेवटी जिवंत भिंतीत पुरले. व कागवा केला भिंत कोसळली व चोखोबा गाडले गेले. जसे तुकोबा सदेह वैकुंठात गेले, गुरु रविदास यांच्या शरीरातून ज्वाळा निघाली व सदेह लुप्त झाले इ कथा रचून समाजाला मूर्ख बनविले .
संत चोखोबा सनातन्या विरुद्ध बंड करणारे एक महान योद्धा होते याचा प्रचार करण्याची गरज आहे .
जय चोखोबा *** जय भीम **** जय बुद्ध
No comments:
Post a Comment